Special Report | मुलावरच्या आरोपांवरून शाहरुख ट्रोल का होतोय ? ‘वानखेडे’ नावाची चर्चा

| Updated on: Oct 04, 2021 | 11:32 PM

शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात आणखी तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे. मात्र आता शाहरुख जेव्हा जेव्हा अडचणीत आलेला आहे, तेव्हा त्याच्यासोबत वानखेडे हे नाव आलेच आहे.

मुंबई : शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात आणखी तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे. मात्र आता शाहरुख जेव्हा जेव्हा अडचणीत आलेला आहे, तेव्हा त्याच्यासोबत वानखेडे हे नाव आलेच आहे. 2012 मध्ये शाहरुख खान अडचणीत आला होता. तेव्हासुद्धा वानखेडे याच नावाची चर्चा झाली होती. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट…

Special Report | वसईत दिवसाढवळ्या नोटांचा पाऊस, नोटा वेचण्यासाठी लोकांची तोबा गर्दी
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 5 October 2021