Special Report | एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी ‘फरार’

| Updated on: Oct 18, 2021 | 11:58 PM

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यासाठी एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवण्यात आलं. मात्र हा गोसावी आता फरार झाला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला फरासखाना  पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात आलंय.

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यासाठी एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवण्यात आलं. मात्र हा गोसावी आता फरार झाला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला फरासखाना  पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात आलंय. शेरबानो कुरेशी असे या महिला असिस्टंटचे नाव आहे. किरण गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं कार्यरत होती. या पथकांनी केलेल्या कारवाईत कुरेशीला ताब्यात घेण्यात आले आहे. आज शेरबानो कुरेशीला कोर्टात हजर केले जाणार आहे. तर एक पथक गोसावीच्या शोधत आहे.

Special Report | मतदारांना पैसा, मटण चारलं…! शिवसेना आमदार शहाजी पाटलांची उघड कबुली
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 October 2021