Special Report | दुसऱ्या मुलाच्या नावावरून अभिनेत्री करिना पुन्हा ट्रोल

| Updated on: Aug 11, 2021 | 10:55 PM

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव अखेर सार्वजनिक झाले आहे. या दामपत्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jahangir) आहे. सैफ आणि करिना यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला.

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव अखेर सार्वजनिक झाले आहे. या दामपत्याच्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jahangir) आहे. सैफ आणि करिना यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या या मुलाचे नाव गुलदस्त्यात होते. करीना कपूरने तुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘करीना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ या पुस्तकात तिच्या मुलाचे नाव देण्यात आले आहे.

Special Report | हे नाशिक की बिहार? जमीन मालकीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी
Rajyasabha Drama | छत्रपती संभाजीराजेंसाठी राज्यसभेत संजय राऊतांची बॅटींग