Special Report | अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीचा ‘डर्टी पिक्चर’
राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
अश्लील चित्रपट प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांचे पाय अधिक खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे या दोघांना मुंबई सत्र न्यायालयानं 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पाहूया या प्रकरणाचा एक स्पेशल रिपोर्ट