Marathi News Videos Special report chandrakant patil directly accuses deputy cm ajit pawar of theft
Special Report | अजित पवारांनी 54 आमदारांची यादी चोरली? चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप
पहाटेच्या शपथविधीवरुन चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. आता तर चंद्रकांतदादांनी अजितदादांवर थेट चोरीचा आरोप केलाय. ज्या 54 आमदारांची यादी अजित पवार घेऊन आले होते, ती यादी त्यांनी पवारांच्या ड्रॉवरमधून चोरल्याचा आरोप पाटील यांनी केलाय.