Special Report | महाराष्ट्राचा सुसंस्कृत राजकारणी हरपला !
Special Report | महाराष्ट्राचा सुसंस्कृत राजकारणी हरपला !
महाराष्ट्रात सन्मान आणि दिल्लीत वजन असणारा मराठवाड्यातील अजून एक नेता नियतीने हिरावून घेतला आहे. राजीव सातवांच्या रुपाने महाराष्ट्र आणि काँग्रेसने उमदा नेता गमावला आहे.