Special Report | देशात कोरोनाचा विस्फोट, दीड लाखांच्या घरात नवे रुग्ण
Special Report | देशात कोरोनाचा विस्फोट, दीड लाखांच्या घरात नवे रुग्ण
देशात कोरोनाचा विस्फोट होताना दिसतोय. देशात शुक्रवारी (9 एप्रिल) दीड लाखांच्या घरात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. जानेवारी महिन्यात नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा फोफावताना दिसत आहे. याबाबतचा सविस्तर रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत :