Special Report | कोरोनाचा संभाव्य तिसरा फेरा?
Special Report | कोरोनाचा संभाव्य तिसरा फेरा?
देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला होता. त्यानंतर आता काही तज्ज्ञ लहान मुलांना धोका नसल्यातं सांगत आहेत. दुसरीकडे टास्क फोर्स तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी उपाययोजना करत आहे.