Special Report| 2 डोसमधील अंतर वाढवल्यास संसर्गाचा धोका अधिक, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागारांचा दावा
देशात कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. पण कोरोना लसीच्या डोसमधील अंतर वाढवल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचा दावा अमेरिकेतील वैद्यकीय सल्लागारांनी केलाय.
देशात कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. पण कोरोना लसीच्या डोसमधील अंतर वाढवल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याचा दावा अमेरिकेतील वैद्यकीय सल्लागारांनी केलाय. देशात सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुतनिक या तीन लस नागरिकांना दिल्या जात आहेत. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर जवळपास 84 दिवस करण्यात आलंय. यामागे नेमकं कारण काय? हे या स्पेशल रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.