Special Report | त्या रात्रीच्या घटनाक्रमाचा देवेंद्र फडणवीसांकडून खुलासा

Special Report | ‘त्या’ रात्रीच्या घटनाक्रमाचा देवेंद्र फडणवीसांकडून खुलासा

| Updated on: Apr 27, 2021 | 10:56 PM

Special Report | 'त्या' रात्रीच्या घटनाक्रमाचा देवेंद्र फडणवीसांकडून खुलासा

रेमडेसिवीर इंजेक्शचं उत्पादन करणाऱ्या एका कंपनीच्या मालकाला सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रात्रीच्या वेळी थेट पोलीस स्टेशनवर गेले होते. त्यावर माजी आयपीएस अधिकारी रिबेरो यांनी टीका केली. आता फडणवीसांनी रिबेरो यांना ओपन लेटर पाठवलं आहे. फडणवीसांनी या लेटरमध्ये नेमकं म्हटलंय याबाबतची सविस्तर माहिता सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | आताच लसीकरण केंद्रांवर गर्दी, 1 मे नंतर काय?
VIDEO : Special Report | कोरोनाच्या संकटात भारताला मदत करण्यासाठी अनेक देशांचा मदतीसाठी हात