Special Report | कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा लपवला, फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र
Special Report | कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा लपवला, फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र
कोरोनाचा मृत्यू लपवत असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यंत अनेकवेळा पत्र पाठवले आहे. पण यावेळी त्यांनी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. फडणवीसांनी आकडेवारी सादर करुन सोनिया गांधींना काही प्रश्नही विचारले. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !