Special Report | Devendra Fadnavis यांचे आरोप आणि Chat नेमकं काय सांगतात? -tv9

| Updated on: Mar 19, 2022 | 9:41 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्टिंगऑपरेशन प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप नंतर व्हाट्स अँप चॅट आलं समोर आलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्टिंगऑपरेशन प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप नंतर व्हाट्स अँप चॅट आलं समोर आलं आहे. जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळातील आरोपींवर कोठे छापे टाकायचे, पंच म्हणून कोणाला नेमायच याची यादी मोरेंनी चव्हाणांना पाठवली होती. तर चव्हाण यांनी तक्रारीचा संपूर्ण ड्राफ्ट मोरेंना पाठवला होत. या सगळ्या प्रकरणात विशेष सरकारी वकील यांच्या कामकाजाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Special Report | ‘कोल्हापूर उत्तर’ निवडणुकीची रणधुमाळी – Tv9
Supriya Sule | MIM बाबतचा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेईल