Special Report | घरच्या घरी वाढवू शकता ऑक्सिजन लेव्हल!
कोरोना व्यक्तीच्या फुफ्फुसे आणि श्वसन प्रणालीवर थेट हल्ला करतोय. त्यामुळे व्यक्तीच्या रक्ताच्या ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतोय.
कोरोना व्यक्तीच्या फुफ्फुसे आणि श्वसन प्रणालीवर थेट हल्ला करतोय. त्यामुळे व्यक्तीच्या रक्ताच्या ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतोय, ज्यामुळे त्याला श्वास घेणं अवघड होतंय. अशावेळी त्याला रक्तामधील ऑक्सिजनची पातळी वाढवणं गरजेचे आहे. पण चिंता करु नका. तुम्ही तुमच्या घरीच ऑक्सिजनची पातळी वाढवू शकता.