Rain Fast News | मुसळधार पावसाची 30 दृश्यं!
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे कुठं दरड कोसळली, तर कुठं पूराचं पाणी थेट घरांमध्ये घुसलं.
Rain Fast News | राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. त्यामुळे कुठं दरड कोसळली, तर कुठं पूराचं पाणी थेट घरांमध्ये घुसलं. त्यामुळे अनेक लोक बेघर झालेत. सर्वसामान्यांचे हाल करणाऱ्या अनेक घटना महाराष्ट्रात घडल्यात. यातील 30 घटनांचा हा आढावा. | Special report on 30 Maharashtra rain flood incidents
Published on: Jul 25, 2021 12:06 AM