Special Report | संजय राठोडांच्या ‘क्लीनचिट’चं सत्य काय?
शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी 'क्लीनचिट' दिल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
Special Report | शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी ‘क्लीनचिट’ दिल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केलीय. तसेच राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. या प्रकरणात नेमकं काय घडतंय यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on allegations on Sanjay Rathod in Suicide case Pune Police
Published on: Jul 16, 2021 11:28 PM