Special Report | अमेरिका-चीनची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल?

| Updated on: Jun 27, 2021 | 11:40 PM

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना चीनसोबत युद्ध करण्यास पुरक स्थिती आहे का आणि आता जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे का? यावरील हा खास आढावा.

Special Report | अमेरिकेत फॉक्स न्यूजने एक सर्व्हे केलाय. यात अमेरिकेच्या नागरिकांना अमेरिका चीन संबंधांबाबत काय वाटतं यावरील मतं जाणून घेतली आहेत. यात अमेरिकन नागरिकांनी नेमकी काय मतं नोंदवलीत, यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना चीनसोबत युद्ध करण्यास पुरक स्थिती आहे का आणि आता जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे का? यावरील हा खास आढावा. | Special report on America China war possibility according to Survey

Special Report | ओबीसीच्या मुद्यावरुन शिवसेना आणि भाजप नेते गोपीचंद पडळकरांमध्ये ‘सामना’
Special Report | बायडेन-पुतीन भेटीनंतरही दोघांकडून युद्धाची खुमखुमी?