Special Report | सोमय्यांच्या आरोपांनंतर अर्जून खोतकरांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीचा ससेमीरा लागला आहे. या ईडीच्या धाडीनंतर अर्जुन खोतकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीचा ससेमीरा लागला आहे. या ईडीच्या धाडीनंतर अर्जुन खोतकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. तर दुसरीकडे सोमय्या यांनी या प्रकरणात शरद पवार यांनासुद्धा ओढलंय. पाहा स्पेशल रिपोर्ट..