Special Report | 25 कोटींची खंडणी नेमकी कुणाला भोवणार ?

| Updated on: Oct 26, 2021 | 12:02 AM

क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी पार्टीवरील एनसीबीची कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदारसुद्धा वादात सापडले आहेत. साक्षीदार के.पी. गोसावी याने पुणे पोलिसांना शरण येण्याची तयारी दर्शवली आहे.

मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी पार्टीवरील एनसीबीची कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यानंतर या प्रकरणातील साक्षीदारसुद्धा वादात सापडले आहेत. साक्षीदार के.पी. गोसावी याने पुणे पोलिसांना शरण येण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर एकाच खटल्यात तब्बल सहा वाद उभे राहिले आहेत. पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report | समीर वानखेडेंच्या अडचणीत आर्यन आणि अनन्याला फायदा?
Special Report | क्रूझ ड्रग्ज पार्टीवर कारवाई झाली, त्या दिवशी नेमकं काय घडलं ?