Special Report | आर्यन खानला मुद्दाम अडकवण्यात आलं?

| Updated on: Nov 07, 2021 | 1:10 AM

आर्यन खानच्या प्रकरणात सुनिल पाटील यांच्यावरून भाजपच्या मोहित कंबोज यांनी जे आरोप केले आहेत; त्याच सुनिल पाटलांचा धाका पकडत धुळ्याच्या विजय पगारे यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट केला

मुंबई : आर्यन खानच्या प्रकरणात सुनिल पाटील यांच्यावरून भाजपच्या मोहित कंबोज यांनी जे आरोप केले आहेत; त्याच सुनिल पाटलांचा धाका पकडत धुळ्याच्या विजय पगारे यांनी आणखी मोठा गौप्यस्फोट केला. पगारे कोण आहेत. ते कशाच्या प्रकरणात सुनिल पाटील यांच्यावर आरोप करत आहेत, पाहा स्पेशल रिपोर्ट…

Special Report | आर्यन खान प्रकरणाचं राष्ट्रवादी कनेक्शन ?
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 7 November 2021