Special Report | मुंबईत नालेसफाईवरुन भाजप आक्रमक, गटारात उतरुन निषेध
मुंबईत नालेसफाईवरुन भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजप कार्यकर्त्यांनी गटारात उतरुन महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इकबाल चहल यांच्या फोटोंवर कचरा टाकत निषेध व्यक्त केला.
Special Report | मुंबईत नालेसफाईवरुन भाजप आक्रमक झाल्याचं दिसतंय. भाजप कार्यकर्त्यांनी गटारात उतरुन महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इकबाल चहल यांच्या फोटोंवर कचरा टाकत निषेध व्यक्त केला. यावर किशोरी पेडणेकर यांनी विरोधक असंच करणार हे अपेक्षित आहे. मात्र, आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी काम करु, असं मत व्यक्त केलं. | Special report on BJP protest against drainage system in Mumbai