Special Report | ब्राझीलमध्ये कोरोनाचा अणुबॉंब, वर्षभरात 3,45,287 रुग्णांचा बळी

Special Report | ब्राझीलमध्ये कोरोनाचा अणुबॉंब, वर्षभरात 3,45,287 रुग्णांचा बळी

| Updated on: Apr 09, 2021 | 11:35 PM

ब्राझीलमध्ये कोरोनामुळे भयानक परिस्थिती आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनामुळे भयानक परिस्थिती आहे. ब्राझीलमध्ये प्रत्येक आठवड्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन येतोय. ब्राझीलमधील नागरिक अक्षरक्ष: किड्या-मुग्यांसारखे मरत आहेत. ब्राझीलमधील या परिस्थितीमुळे आख्खं जग सुन्न झालंय. या देशात दिवसाला चार हजार लोकांचा मृत्यू होतोय. बेड्स आणि औषधांचा प्रचंड तुटवडा आहे.

Published on: Apr 09, 2021 11:34 PM
Special Report | महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार?
Sharad Pawar Update | अनिल देशमुख प्रकरणात NCP नेते भूमिका मांडण्यात कमी पडले, पवारांची नाराजी – सूत्र