Special Report | ....तर मुश्रिफांना मलाच विकावं लागेल : चंद्रकांत पाटील

Special Report | ….तर मुश्रिफांना मलाच विकावं लागेल : चंद्रकांत पाटील

| Updated on: May 08, 2021 | 9:46 PM

Special Report | ....तर मुश्रिफांना मलाच विकावं लागेल : चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दोघे नेते एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाहीत. मुश्रीफ चंद्रकांत पाटलांवर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती समोर येतेय. त्यावरुनच चंद्रकांत पाटलांनी खिल्ली उडवली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | मराठा आरक्षणासाठी नवा मागासवर्ग आयोग स्थापन करणार?
Special Report | ग्रामीण भागात का वाढतोय कोरोना?