Special Report | चिपळूण पाण्यात का बुडालं ? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुसळधार पावसामुळे चिपळूण शहर पाण्यात बुडालं होतं. या पुरामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर घरं पाण्याखाली गेल्यामुळे कित्येक लोकांचा संसार उघड्यावर पडला.
मुंबई : मुसळधार पावसामुळे चिपळूण शहर पाण्यात बुडालं होतं. या पुरामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर घरं पाण्याखाली गेल्यामुळे कित्येक लोकांचा संसार उघड्यावर पडला. चिपळूण शहरामध्ये महापुराचं पाणी कसं आलं ? यामध्ये घरंच्या घरं कशी बुडाली ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लोक विचारत आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम पाटबंधारे विभागाने केलंय. पाहूयात त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट