Special Report | कोरोना लढाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘माझा डॉक्टर’ मोहीम
Special Report | कोरोना लढाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 'माझा डॉक्टर' मोहीम
कोरोना विरोधात लढण्यासाठी राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्सने एकत्र यावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण मृत्यूदर चिंता वाढवणारा आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू का होतोय, त्याचे कारणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !