Special Report | कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात, पण अँटीबॉडीत महाराष्ट्र मागे
महाराष्ट्रात कोरोना संसर्गावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला यश आलंय, पण अँटीबॉडीत महाराष्ट्र मागे आहे.
Special Report | महाराष्ट्रात कोरोना संसर्गावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला यश आलंय, पण अँटीबॉडीत महाराष्ट्र मागे आहे. देशभरातील विविध राज्यांचा सर्वे करण्यात आलाय. यात कोणत्या राज्यात किती अँटिबॉडी आहेत याची पाहणी करण्यात आली. कोणत्या राज्याचा कितवा क्रमांक आणि महाराष्ट्र मागे का यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Corona infection and antibody sero survey
Published on: Jul 30, 2021 12:26 AM