Special Report | भारतात मे नंतर कोरोना आणखी हाहा:कार माजवणार?

Special Report | भारतात मे नंतर कोरोना आणखी हाहा:कार माजवणार?

| Updated on: May 04, 2021 | 10:30 PM

Special Report | भारतात मे नंतर कोरोना आणखी हाहा:कार माजवणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेकांचे उपचाराविनाच जीव जात आहे. त्यानंतर आता एकापेक्षा एक भयानक माहिती समोर आली आहे. एक असा स्ट्रेन आलाय, जो इतर स्ट्रेन पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. त्यामुळे भारतात मे महिन्यानंतर कोरोना आणखी हाहा:कार माजवणार, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. याबाबतचा सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी, मुश्रिफांची मागणी
Special Report | कोरोनामुळे आयपीएल क्लीन बोल्ड, सामने रद्द