Special Report | दंडाऐवजी विक्रेत्याच्या गाडीची तोडफोड, हे सरकारी नोकर आहेत की मग गुंड?

| Updated on: Jul 01, 2021 | 2:16 AM

पोलिसांनी भाजीपाला विक्रेत्याला दंड करण्याऐवजी विक्रेत्याच्या गाडीची तोडफोड केलीय. त्यामुळे हे सरकारी नोकर आहेत की मग गुंड? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Special Report | एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद झाल्यानं पोटापाण्याचा प्रश्न तयार झाल्यानं अनेक हातगाडीवाले भाजीपाला विकत आहेत. मात्र, त्यांना परिस्थितीचं गांभीर्या सांगत संयमाने कारवाई करण्याऐवजी मीरा भाईंदरमध्ये पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी क्रुरपणे कारवाई केलीय. पोलिसांनी भाजीपाला विक्रेत्याला दंड करण्याऐवजी विक्रेत्याच्या गाडीची तोडफोड केलीय. त्यामुळे हे सरकारी नोकर आहेत की मग गुंड? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. | Special report on cruel Police action on hawkers in Mira Bhayandar

Special Report | गोपीचंद पडळकरांची जीभ का घसरतेय?
Padalkar V/S Mitkari | पडळकरांच्या गाडीवर हल्ला भाजपचा पब्लिसिटी स्टंट : अमोल मिटकरी