KNOW THIS: जेव्हा Dev Anand यांच्या काळा कोट घालण्यावर कोर्टाने लावली होती बंदी

| Updated on: Jul 02, 2021 | 3:16 AM

अभिनेते देवानंद यांची भुरळ त्यांच्या काळातील सर्वांनाच घातली. ही भुरळ इतकी होती की त्यांनी सफेद शर्ट आणि काळा कोट घातला की तरुणी त्यांना पाहायला अक्षरशः छतावरुन उड्या मारत.

KNOW THIS: अभिनेते देवानंद यांची भुरळ त्यांच्या काळातील सर्वांनाच घातली. ही भुरळ इतकी होती की त्यांनी सफेद शर्ट आणि काळा कोट घातला की तरुणी त्यांना पाहायला अक्षरशः छतावरुन उड्या मारत. त्यानंतर हे प्रकरण थेट न्यायालयात पोचहचलं आणि न्यायालयाने त्यांना काळा कोट घालण्यावर कोर्टाने बंदी लावली होती. देवानंद यांच्या आयुष्यात या प्रमाणे अनेक घटना घडल्या. त्यांचाच हा खास आढावा. | Special report on Dev Anand and his life of bollywood

Special Report | सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत मैदानात, त्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात ऊर्जा विभागाचा काहीही संबंध नाही, Nana patole यांची माहिती