Special Report | ‘इंजिन’ वरून देवेंद्र फडणवीसांनी बुचकळ्यात टाकलं !

| Updated on: Aug 07, 2021 | 8:51 PM

चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे तसेच भाजप यांच्यात युती होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या एका वाक्याने सगळेच बुचकाळ्यात पडले आहे.

मुंबई : चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे तसेच भाजप यांच्यात युती होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या एका वाक्याने सगळेच बुचकाळ्यात पडले आहे. 2024 मध्ये एकच इंजिन असेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चेला हवा मिळाली आहे. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट

Video | ठाकरे कुटुंबातलं ‘हे’ नाव राजकारणात नसलं तरी चर्चेत, कारण काय ?
#Tv9podcast : गोळीबारातून वाचलेला तरुण झाला बेखुदी सिनेमाचा हिरो