Special Report | पंढरपूरच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस सत्तांतर करणार?

Special Report | पंढरपूरच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस सत्तांतर करणार?

| Updated on: Apr 12, 2021 | 10:26 PM

Special Report | पंढरपूरच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस सत्तांतर करणार?

राज्यातील कोरोनाची परिस्थिती एकीकडे गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबतचे हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात रणधुमाळी सुरु आहे. मंगळवेढा येथील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सत्तांतराबाबतचं वक्तव्य केलं. याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नक्की पाहा…

Special Report | विकेंड लॉकडाऊनचा बदला घेताय का?
Fast News | गुढीपाडव्या संदर्भातील महत्वाच्या बातम्या | 1.30 PM | 13 April 2021