Special Report | कला दिग्दर्शक राजू साप्तेंच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी पुण्यात येऊन आत्महत्येला केलीय. त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवत त्यात त्यांच्या मृत्यूला एका युनियन लिडरने दिलेला त्रास जबाबदार असल्याचं म्हटलंय.
Special Report | कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी पुण्यात येऊन आत्महत्येला केलीय. त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवत त्यात त्यांच्या मृत्यूला एका युनियन लिडरने दिलेला त्रास जबाबदार असल्याचं म्हटलंय. यामुळे चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडालीय. या घटनेनंतर संबंधित युनियन लिडर कोण आणि त्याने साप्ते यांना काय त्रास दिला की त्यांना अखेर आत्महत्येचं पाऊल उचलावं लागलं यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Director Raju Sapte suicide who is responsible
Published on: Jul 03, 2021 11:46 PM