Special Report | सुडबुद्धीने कारवाई…, खडसेंच्या ईडी चौकशीनंतर ‘मविआ’चा हल्लाबोल

| Updated on: Jul 10, 2021 | 3:55 AM

खडसेंच्या कुटुंबाच्या ईडी चौकशीवरुन 'मविआ'ने  मोदी सरकारवर हल्ला चढवलाय. भितीचं वातावरण तयार करण्यासाठीच ही कारवाई होत असल्याचा आरोप होतोय.

Special Report | एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीनंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालंय. महाविकासआघाडीच्या सरकारने सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केलाय. यानंतर खडसेंच्या पत्नीला देखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावलंय. त्यामुळे एकूणच खडसेंच्या कुटुंबाच्या ईडी चौकशीवरुन ‘मविआ’ने  मोदी सरकारवर हल्ला चढवलाय. भितीचं वातावरण तयार करण्यासाठीच ही कारवाई होत असल्याचा आरोप होतोय. नेमकं काय सुरुय यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on ED inquiry of Eknath Khadse and MVA reaction

Published on: Jul 10, 2021 12:55 AM
Special Report | फडणवीस, राऊतांचं ‘मिशन पुणे’; शिवसेना-भाजपची जोरदार तयारी
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 July 2021