Special Report | अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी, नेमकं काय घडलं ?

| Updated on: Nov 26, 2021 | 10:55 PM

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील घरावर ईडीने आज छापेमारी केली. याआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते.

मुंबई : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील घरावर ईडीने आज छापेमारी केली. याआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. या आरोपानंतर आता ही छापेमारी करण्यात आली. पाहा स्पेशल रिपोर्ट..

Published on: Nov 26, 2021 10:50 PM
Special Report | विधान परिषदेसाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये साठंलोटं ?
Special Report | गुणरत्न सदावर्ते यांचं टार्गेट मविआ सरकार, पाहा स्पेशल रिपोर्ट