Special Report | भाजपमध्ये येण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी ऑफर दिली होती !
भाजप नेते किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी सध्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी सध्या ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र या आरोपानंतर सोमय्या यांच्या आरोपांच्या मागे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच मास्टरमाईंड आहेत. त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मुश्रीफ यांनी केलाय.