Special Report | चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी, मुश्रिफांची मागणी

Special Report | चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी, मुश्रिफांची मागणी

| Updated on: May 04, 2021 | 10:18 PM

Special Report | चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी, मुश्रिफांची मागणी

जामीनावर सुटला आहात. फार जोरात पंतप्रधान मोदींच्या विरोधात बोलू नका, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा स्पेशल रिपोर्ट !

YouTube video player

Special Report | संपूर्ण भारतात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार?
Special Report | भारतात मे नंतर कोरोना आणखी हाहा:कार माजवणार?