Special Report | मुसळधार पावसात चिपळूण का बुडालं? जीव वाचवण्यासाठी लोकं छतावर

| Updated on: Jul 22, 2021 | 10:16 PM

चिपळूणमध्ये तब्बल 15 तासांनंतरही परिस्थिती जैसे थेच आहे. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरु आहे.

चिपळूणमध्ये तब्बल 15 तासांनंतरही परिस्थिती जैसे थेच आहे. पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरु आहे. अनेकजण छतावर चढले. एनडीआरएफच्या 46 जणांच्या टीमकडून मदतकार्य सुरु झालं. मात्र चिपळूण पाण्याखाली का आणि कसं गेलं? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला या स्पेशल रिपोर्टमधून देणार आहोत.

Special Report | चिपळूणच्या ढगफुटीची 25 दृश्ये
VIDEO: नाशिकमध्ये देशभर गाजलेल्या रसिका-आसिफचं अखेर लग्न