Special Report | इंदापुरात भाजपच्या 31 तासांच्या आंदोलनाला यश
इंदापुरात शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्यामुळे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलन केलं. अवघ्या 31 तासात या आंदोलनला यशही आलं.
मुंबई : इंदापुरात शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्यामुळे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलन केलं. अवघ्या 31 तासात या आंदोलनला यशही आलं. पण या आंदोलनाला घेऊन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी जोरदार टीका केली आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट..