Special Report | अमेरिकेपेक्षा भारतातली रुग्णवाढ भयंकर
Special Report | अमेरिकेपेक्षा भारतातली रुग्णवाढ भयंकर
अमेरिकेत ज्या वेगात रुग्णवाढ सुरु होती त्याहीपेक्षा भयानक रुग्णवाढ आता भारतात होत आहे. महाराष्ट्रासह इतर पाच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे. भारतातील कोरोना परिस्थितीची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट पाहा या व्हिडीओतून :