Special Report | देशासाठी आदर्श ठरणारा लसीकरणाचा केरळ पॅटर्न

Special Report | देशासाठी आदर्श ठरणारा लसीकरणाचा ‘केरळ पॅटर्न’

| Updated on: May 05, 2021 | 10:37 PM

Special Report | देशासाठी आदर्श ठरणारा लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

देशामध्ये लसीकरणाचा तुटवडा असताना केरळमध्ये कमी लसींमध्ये जास्त लसीकरण करण्यात आलं आहे. लसीकरणाचा केरळ पॅटर्न देशासाठी आदर्श ठरणारा आहे. कसा आहे हा केरळचा लसीकरण पॅटर्न, याबाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | कोरोनामुक्त झाल्यानंतर कान, नाक, डोके दुखत आहेत?
Special Report | विदर्भात कोरोनाचा विस्फोट, मृत्यूदर वाढला!