Special Report | मुख्यमंत्र्यांना न सांगताच सोमय्यांवर कारवाई ?
सोमय्या यांना करण्यात आलेली कोल्हापूरबंदी किंवा मुंबईतून बाहेर पडण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न या दोन्ही गोष्टींबद्दल गृहखात्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलं नव्हतं, अशी माहिती मिळत आहे.
मुंबई : सध्या महाराष्टात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप असो किंवा राज्य सरकारने सोमय्या यांच्यावर केलेली कारवाई या दोन्ही गोष्टींची चांगलीच चर्चा होत आहे. तर दुसरीकडे सोमय्या यांना करण्यात आलेली कोल्हापूरबंदी किंवा मुंबईतून बाहेर पडण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न या दोन्ही गोष्टींबद्दल गृहखात्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आलं नव्हतं, अशी माहिती मिळत आहे. याच कारणामुळे सरकारमधील विसंवादाची चर्चा सुरु आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्ट