Special Report | कोल्हापूर आणि रत्नागिरीत रुग्णसंख्या वाढतीच, शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णवाढ
कोल्हापूर आणि रत्नागिरीत रुग्णसंख्या वाढतीच आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णवाढ अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीय.
Special Report | राज्यात एकीकडे कोरोना संसर्गाचा वेग कमी झालाय, रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे राज्याला काहीसा दिलासा मिळालाय. पण दुसरीकडे कोल्हापूर आणि रत्नागिरीत रुग्णसंख्या वाढतीच आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णवाढ अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीय.