Special Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू
गुरुवारचा दिवस तळीयेतल्या गावकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला. घरांवर दरड कोसळून आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारचा दिवस तळीयेतल्या गावकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला. घरांवर दरड कोसळून आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 50 जण बेपत्ता आहे. या दुर्घटनेत कुणी आई-वडील गमावले तर कुणी आधारच गमावला आहे. त्यामुळे तळीयेतील ग्रामस्थांचे अश्रू थांबता थांबत नाहीय.