Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातल्या निर्बधांबाबत जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तर
Maharashtra Lockdown | महाराष्ट्रातल्या निर्बधांबाबत जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तर
राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु झाला आहे. या लॉकडाऊन काळात अनेक गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. दरम्यान, लॉकडाऊन काळात नेमकं काय सुरु राहील आणि काय बंद राहील याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती देणारा हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा :