Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात 10 आरोपींना अटक

| Updated on: Jun 18, 2021 | 10:46 PM

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक झालीय. यात प्रदीप शर्मा नेमके कसे या प्रकरणात गुंतले? या प्रश्नाचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट.

Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक झालीय. यातलं सर्वात मोठं नाव म्हणजे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा. शर्मा नेमके कसे या प्रकरणात गुंतले, एनआयएच्या तपासात त्यांना नेमके कोणते पुरावे मिळाले? अशा अनेक प्रश्नांचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. | Special report on Mansukh Hiren murder Sachin Vaze Pradeep Sharma

Special Report | काय आहे राष्ट्रवादी कॉंग्रेसचं ‘ मिशन 100’ ?
Special Report | मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील माने आणि विनायक शिंदे यांची नेमकी भूमिका काय?