Special Report | अभिनेत्रीकडे निर्मात्याची शरीसुखाची मागणी, ठाण्यात मनसेकडून चित्रपट निर्मात्याला चोप
उत्तर प्रदेशमधील 4 जणांनी मराठी अभिनेत्रीला चित्रपटात कामाचं आमिष दाखवलं. मात्र, काम देण्याआधी त्यांनी अभिनेत्रीकडे शरीसुखाची मागणी केली.
Special Report | उत्तर प्रदेशमधील 4 जणांनी मराठी अभिनेत्रीला चित्रपटात कामाचं आमिष दाखवलं. मात्र, काम देण्याआधी त्यांनी अभिनेत्रीकडे शरीसुखाची मागणी केली. यानंतर अभिनेत्रीने हा प्रकार ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितला. मग काय या आरोपींना मनसे स्टाईल चोप देण्यात आला. यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on MNS beat UP Film director