Special Report | संपूर्ण भारतात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार?

Special Report | संपूर्ण भारतात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार?

| Updated on: May 04, 2021 | 10:06 PM

Special Report | संपूर्ण भारतात पुन्हा कडक लॉकडाऊन लागणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. रुग्णसंख्या एवढ्या झपाट्याने वाढत आहे की, आरोग्य सुविधा कमी पडत आहे. त्यातच सध्याचा संसर्गाचा वेग बघता देशभरातील तज्ज्ञांकडून लॉकडाऊनची मागणी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा चेंडू हा आता पंतप्रधान मोदींच्या कोर्टात आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

YouTube video player

Special Report | पश्चिम बंगाल का धुमसतंय? हिंसाचार कधी थांबणार?
Special Report | चंद्रकांत पाटलांनी भुजबळांची माफी मागावी, मुश्रिफांची मागणी