Special Report | बंदी येण्याआधीच समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप
मुंबई : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना आता वानखेडे कुटुंबीयावर बोलतादेखील येणार नाही. मलिक यांना सोशल मीडियावर वानखेडे कुंटुंबीयावर काहीही बोलण्यास कोर्टाने बंदी घातली आहे. मात्र या निर्णयाआधीच मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आरोप केला आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट