Special Report | महिला सरपंचाला मारहाण, कोण करतंय राजकारण?

| Updated on: Sep 05, 2021 | 10:48 PM

मारहाण झालेल्या सरपंच गौरी गायकवाड यांनी राष्ट्रवादीकडून मला त्रास दिला जातो. ग्रामपंचायतीमध्ये काम करताना मला त्रास दिला जातो, असं म्हटलं. लसीकरणावरून राष्ट्रवादीकडून माझ्यावर दबाव आहे.मात्र उद्यापासून मी पुन्हा ग्रामपंचायतीचे जोमाने काम करणार असल्याचं गौरी गायकवाड म्हणाल्या.

मारहाण झालेल्या सरपंच गौरी गायकवाड यांनी राष्ट्रवादीकडून मला त्रास दिला जातो. ग्रामपंचायतीमध्ये काम करताना मला त्रास दिला जातो, असं म्हटलं. लसीकरणावरून राष्ट्रवादीकडून माझ्यावर दबाव आहे.मात्र उद्यापासून मी पुन्हा ग्रामपंचायतीचे जोमाने काम करणार असल्याचं गौरी गायकवाड म्हणाल्या. रुपाली चाकणकर यांनीही विचारपूस केली नाही, असं गायकवाड म्हणाल्या. राष्ट्रवादी काँँग्रेसची लोकं दाबायचा प्रयत्न करत असतील तरी मी दबणार नाही. उद्यापासून कामाला सुरुवात करणार असल्याचं गौरी गायकवाड यांनी म्हटलं आहे.  चित्रा वाघ यांनी सत्तेत आल्यानंतर महिलांच्या सबलीकरणाची व्याख्या बदलते का ?, असा सवाल केला. विरोधात असताना घसा कोरडा होईपर्यंत महिला सबलीकरणावर बोलायचे ते कुठे गेलेत असा टोला वाघ यांनी सुप्रिया सुळेंना लगावला. आत्ताची राष्ट्रवादी साहेबाची राष्ट्रवादी नाही, असंच दिसतंय, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Special Report | राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेना आक्रमक
Special Report | चिपी विमानतळावरून कोकणात राणे- राऊतांच्या वादाचं टेक ऑफ