Special Report | पंढरपूर निवडणुकीत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम!

Special Report | पंढरपूर निवडणुकीत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम!

| Updated on: May 03, 2021 | 10:05 PM

Special Report | पंढरपूर निवडणुकीत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम!

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला खरा, पण निवडणुकीनंतरही आता जोरदार राजकारण रंगलं आहे. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयत. पंढरपूरनंतरचा नेमका करेक्ट कार्यक्रम काय, याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | ममता बॅनर्जी यांना युपीए किंवा तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्वाची संधी?
Special Report | डाव्या-उजव्यांची बंगाल लढाई, व्हाया ‘दोन मराठमोळे’ पितामह!