Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई
Special Report | रेमडेसिवीर पुरवठ्यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर केंद्राने 30 एप्रिल पर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्स पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र, यावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पशेल रिपोर्ट !